राजमा चावलं हा पदार्थ मूळचा आहे तो पंजाबी . पंजाबी डिश मधील फेमस अशी असणारी डिश एकदम सोपी अशी बनवा घरी . राजमा ला इंग्लिश मध्ये kidney beans मसाला रेसिपी असं म्हणलं जात. राजमा हा भाता बरोबर खाण्यास हा मस्त लागतो म्हणून च राजमा चावलं असं combination च name हि फेमस आहे . 
साहित्य :
- राजमा बनविण्यासाठी
- १ वाटी राजमा
- आवश्यतेनुसार पाणी
- चवीनुसार मीठ
- १ वाटी लहान कापून घेतलेला कांदा
- १ वाटी टोमॅटो
- १/४ वाटी कोथिंबीर चिरून
- १ tbsp आले - लसूण ,हिरवी मिरच्या २ पेस्ट
- १ tbsp तिखट
- १/२ tbsp हळद
- १ tbsp धना पावडर
- २ वेलची , १ finger size चा दालचिनी चा तुकडा
- जिरे १/४tbsp
- भात बनविण्यासाठी
- १ वाटी तांदूळ
- मीठ
- जिरे १/४tbsp, तमाल पत्र -२
- आवश्यकतेनुसर पाणी
कृती :
               राजमा प्रथम धुऊन घेऊन ५ तास भिजवून ठेवा . भिजलेला राजमा असेल तर जास्त वेळ शिजवण्यास लागत नाही . भिजवून घेतलेला राजमा कुकर मध्ये घालून त्यामध्ये २ ग्लास पाणी,  मीठ १ चमचा , ऍड करा आणि ३ शिट्टया कुकरच्या करून घ्या ,राजमा छानसं शिजून तयार असेल .                                                                                                  
    राजमा ला आता फोडणी टाका -  टोमॅटो फ्रयिंग पण मध्ये ऑइल टाकून थोडे भाजून घ्या ,त्यामध्ये हिरवी मीरची .आले लसूण पेस्ट टाका ,थोडं हलवून घ्या . मीठ घाला, १ कप पाणी टाका . २ minute शिजू द्या, नंतर ते कडी मधील मिश्रण काढून घ्या मिक्सर बाउल मध्ये आणि fine अशी पेस्ट करून घ्या. कढई मध्ये
२ तबसप ऑइल टाकून २ वेलची ,दालचिनीचा तुकडा , १/४ चमचा जिरे टाका .जिरे तडकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून ब्राउनिश असं भाजून घ्या .केलेले मिक्सर बाउल मधील मिश्रण आता त्या मध्ये ऍड करा .तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्या . आता त्या मध्ये १/२ चमचा हळद , चवीनुसार  मीठ  ,  १ चमचा तिखट आणि, धना  पावडर घाला , हलवून घ्या आता कुकर मधील शिजलेले राजमा त्या मध्ये ऍड करा सोबत पाणी हि घाला कुकर मधील राजमा शिजलेलं , पुन्हा आवश्यकतेनुसार पाणी थोडं ऍड करा .५ मिनिटे साठी कडी वरती झाकण टाकून शिजू द्या .
               भातासाठी तांदूळ धुऊन घ्या . आणि ५ मिनिटे साठी भिजुद्या . कुकर मध्ये १ तबसप ऑइल टाका ,तेल गरम  झाल्यानंतर जिरे टाका , जिरे तडकताच त्यामध्ये तमाल पत्र टाका भिजवून घेतलेला तांदूळ त्या मध्ये ऍड करा . मीठ घाला , दिड ग्लास पाणी टाका. ३ शिट्या होईपर्यँत शिजू द्या , 
                   राजमा आणि भात तयार आहे आता खाण्यासाठी .सर्विंग डिश मध्ये
एका बाजूस राजमा आणि भात घाला त्यावरती कोथिंबीर आणि कच्चा कांदा , लिंबू सोबत खाण्यास द्या. 
         अगदी सोपी अशी रेसिपी  नक्की try करून बघा . राजमा - चावलं    
__________________________________________________________________________________________________________________________________
English  Translation :
Rajma Chawla recipe:
                    Rajma Chawl is a Punjabi food. Make the most famous Punjabi dish at home. Rajma was called kidney beans masala recipe in English. Rajma is very popular to eat with rice, so the name of the combination is famous.
Ingredients :
- To make kidney beans
- 1 cup rajma
- Water as needed
- Salt to taste
- 1 cup small chopped onion
- 1 cup tomatoes
- Chop 1/4 cup cilantro
- 1 tbsp Ginger - Garlic, 2 green chilli paste
- 1 tbsp chili powder
- 1/2 tbsp turmeric
- 1 tbsp coriander powder
- 2 cardamoms, 1 finger size piece of cinnamon
- Cumin 1 / 4tbsp
- To make rice
- 1 cup rice
- Salt
- Cumin 1 / 4tbsp, Tamal Patra-2
- Water as needed
Action:
             First wash the beans and soak for 5 hours. If there is soaked rajma, it does not take much time to cook. Put soaked rajma in a cooker, add 2 glasses of water, 1 teaspoon of salt, add 3 whistles to the cooker, rajma will be well cooked.
    Now add chopped rajma - add tomato frying pan, add oil and fry a little, add green chillies, ginger and garlic paste, stir a little. Add salt, add 1 cup water. Cook for 2 minutes, then remove the mixture from the pan and paste in a mixer bowl. In a cauldron
Add 2 tbsp oil, 2 cardamoms, a piece of cinnamon, 1/4 teaspoon cumin seeds. After chopping cumin seeds, add finely chopped onion and fry like brownish. Now add the mixture in a mixer bowl. Roast well till oil is released. Now add 1/2 tsp turmeric powder, salt to taste, 1 tsp red chilli powder and coriander powder, stir it. Now add the cooked beans in the cooker and add water along with it. Cover and cook.
               Wash the rice for rice. And soak for 5 minutes. Put 1 tbsp oil in the cooker, add cumin seeds when the oil is hot, add bay leaf as soon as the cumin seeds are cracked, add soaked rice in it. Add salt, add 1 & 1/2 glass of water. Cook till 3 whistles,
                   The kidney beans and rice are ready to eat now in a serving dish
Add kidney beans and rice on one side and serve with cilantro and raw onion and lemon on top.
         Try a very simple recipe Rajma - Chawl. 
 


 
0 Comments